तुमचा Google कडील AI असिस्टंट, Gemini वापरून तुमच्या सर्जनशीलतेला आणि उत्पादनक्षमतेला चालना द्या.
Gemini तुम्हाला तुमच्या फोनवर Google च्या सर्वोत्तम AI मॉडेलच्या फॅमिलीचा थेट अॅक्सेस देते, जेणेकरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- कल्पनांवर विचारविनिमय करण्यासाठी, गुंतागुंतीचे विषय सोपे करण्यासाठी आणि महत्त्वाच्या क्षणांची तयारी करण्यासाठी Gemini सह लाइव्ह जाणे. तुम्ही पाहत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल Gemini सोबत बोलण्यासाठी Gemini Live संभाषणांमध्ये तुमचा कॅमेरा किंवा स्क्रीन शेअर करा. फक्त तुमच्या Gemini ॲपमधील Gemini Live बटणावर क्लिक करा. - Canvas वापरून तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणा. प्रॉम्प्टपासून प्रोटोटाइपपर्यंत अॅप्स, गेम, वेब पेज, इन्फोग्राफिक, ऑडिओ अवलोकन आणि आणखी बरेच काही तयार करा. - तुमच्या आवडत्या Search, YouTube, Google Maps, Gmail आणि यांसारख्या आणखी बऱ्याच Google ॲप्सशी कनेक्ट करा. - आणखी स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा आणि प्रश्नमंजुषा व फ्लॅशकार्ड तयार करणे, परस्परसंवादी व्हिजुअल आणि वास्तववादी जगातील उदाहरणांसह कोणताही विषय एक्सप्लोर करा - कोणतीही फाइल पॉडकास्टमध्ये बदला, जे तुम्ही कधीही कुठेही ऐकू शकाल - फक्त काही शब्द वापरून आकर्षक इमेज तयार करा आणि संपादित करा - ट्रिपचे नियोजन अधिक चांगल्या आणि जलद पद्धतीने करा - सारांश, सखोल माहिती आणि स्रोत लिंक हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळवा - नवीन कल्पनांवर विचारविनिमय करा किंवा सद्य कल्पनांमध्ये सुधारणा करा
🍌 Nano Banana वापरून पहा: Gemini 2.5 Flash वर तयार केलेले अत्याधुनिक इमेज जनरेशन आणि संपादन
Pro प्लॅनवर अपग्रेड करून तुमच्या Gemini ॲप अनुभवाचा पुरेपूर वापर करा, ज्यामुळे तुम्हाला गुंतागुंतीच्या टास्क आणि प्रोजेक्ट हाताळण्यात मदत होईल. उद्योगातील आघाडीच्या १० लाख टोकनच्या संदर्भ विंडोचा आनंद घ्या (Gemini ला कमाल १५०० पेजच्या मजकुरावर किंवा ३० हजार ओळींच्या कोडवर प्रक्रिया करू देते) आणि आमचे सर्वात सक्षम मॉडेल 2.5 Pro, 2.5 Pro वरील Deep Research व Veo 3.1 Fast सह व्हिडिओ जनरेशन यांचा उच्च अॅक्सेस मिळवा.
Google AI Pro मधील Gemini मध्ये Google AI Pro सदस्यत्वाचा भाग म्हणून अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे. Google AI Pro चा भाग म्हणून Gemini अॅप, Google Workspace च्या व्यवसाय आणि शिक्षण यासंबंधित पात्र प्लॅनसाठी पुढेही उपलब्ध राहील. अधिक जाणून घ्या: https://gemini.google/subscriptions/
Ultra प्लॅनवर अपग्रेड करून Gemini अॅप चा सर्वोत्तम अनुभव मिळवा–Google AI मधील सर्वोत्तम गोष्टी आणि खास वैशिष्ट्यांचा सर्वोच्च पातळीचा अॅक्सेस अनलॉक करा. 2.5 Pro सारखे Google चे सर्वात शक्तिशाली मॉडेल, Veo 3.1 सह व्हिडिओ जनरेशन, 2.5 Pro वरील Deep Research यांसारखी वैशिष्ट्ये यांचा सर्वोच्च अॅक्सेस मिळवा आणि Gemini 2.5 Deep Think अनलॉक करा. तुम्हाला एजंट मोडच्या समावेशासह आमचे नवीनतम AI प्रयोग उपलब्ध होतील, तेव्हा ते वापरून पाहण्यासाठी अर्ली अॅक्सेसदेखील मिळेल.
Google AI Ultra मधील Gemini मध्ये Google AI Ultra सदस्यत्वाचा भाग म्हणून अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे. Google Workspace ग्राहकांसाठी Google AI Ultra for Business अॅड-ऑन म्हणून उपलब्ध आहे. अधिक जाणून घ्या: https://support.google.com/a/answer/16345165
तुम्ही Gemini अॅपची निवड केल्यास, ते तुमच्या फोनवरील प्राथमिक असिस्टंट म्हणून Google Assistant ची जागा घेईल. काही Google Assistant आवाज वैशिष्ट्ये अद्याप Gemini ॲपमध्ये उपलब्ध नाहीत. तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता.
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 11
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
laptopChromebook
tablet_androidटॅबलेट
head_mounted_deviceXR हेडसेट
४.५
१.९४ कोटी परीक्षणे
५
४
३
२
१
Tusahr
अनुचित म्हणून फ्लॅग करा
२७ ऑक्टोबर, २०२५
Create a hyper-realistic DSLR portrait of young man (using 100% of my uploaded face refrence image) with neatly Voluminous sharp hair, Wearing Maroon Shirt, Rolled sleeve, White Formal Pant, brown loafers, A luxury Watch, one hand at , sitting in park at bench, blurred yellow-green tree background add depth and texture, Ultra-detailed Realistic textures, and a polished editorial aesthetic."@ashok_creators
१३ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Shraddha Bargale
अनुचित म्हणून फ्लॅग करा
१६ सप्टेंबर, २०२५
it is an best app AI app I ever seen because when I search maths problem to chat GPT he give me in another method that I cannot understand properly but when I go to Gemini and ask the same question it was the correct answer I wrote in my notebook and hey explain me the answer this is best app 👍👍👍
१३६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Saurabh Patil
अनुचित म्हणून फ्लॅग करा
३ ऑक्टोबर, २०२५
हे जे सांगितले तसे करत नाही सर्व चुकवते व बाद करते
१२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
नवीन काय आहे
The Google Gemini app is now live in English, Spanish, French, Portuguese, Chinese, Japanese, Korean and more languages. See the full list of supported languages and countries here: https://support.google.com/?p=gemini_app_requirements_android